माजी सैनिकाकरीता आरबीआय बॅकेत सुरक्षा गार्ड पदभरती

 

अकोला,दि. 5(जिमाका)- जिल्ह्यातील माजी सैनिकाकरीता आरबीआय बॅकमध्ये सुरक्षा गार्ड पदाची  भरती होणार असून पदभरतीबाबत माहिती https://opportunities.rbi.org.in/Scripts/bsviewcontent. aspx?Id=3942#FULL या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी आपले फार्म शुक्रवार दि. 12 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा