संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन



 


 

अकोला,दि. 27(जिमाका)- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात  अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी  मुकेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.  तसेच कवि कुसुमाग्रज यांच्या जयत्ती निमित्त लोकशाही सभागृहात कोविड-19 च्या नियमाचे पालन करुन मोजक्या संख्येत मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश अपार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन