अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समिती निवडणूक अनिल खंडागळे यांची निवडणूक निरीक्षक पदी नियुक्ती

 

अकोला,दि. 11 (जिमाका)- अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.अकोला या बँकेच्या समितीच्या निवडणूकीसाठी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे राज्य सहकारी प्राधिकरण, पुणे येथील सचिव यशवंत गिरी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.  निवडणूकसंबंधी माहिती अथवा तक्रार असल्यास निवडणूक निरिक्षक अनिल खंडागळे यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 9657350644 संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा