निवृत्त वेतन धारकासाठी सुचना

 


 

अकोला,दि. 23(जिमाका)- जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारकांना कळविण्यात येते की, फेब्रुवारीच्या मासिक निवृत्ती वेतन देयकातुन नियमानुसार आयकराची कपात करणे आवश्यक असून याबाबतची कार्यवाही सुरु असल्याने माहे फेब्रुवारी 2021 चे मासीक निवृत्ती वेतन विलंबाने दि. 5 मार्च पर्यंत होणे अपेक्षित आहे. तरी याबाबतची नोंद सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारकांनी घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी म.भा. गोरेगांवकर यांनी कळविलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन