1775 अहवाल प्राप्त, 396 पॉझिटिव्ह, 235 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू
अकोला,दि.28जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 1775 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1379 अहवाल निगेटीव्ह तर 396 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 235 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर एक रुग्णांचा उपचारा दरम्यान
मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.27)
रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 77 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता
अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 16145(13302+2666+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 102860 नमुने
तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 100675 फेरतपासणीचे 375 तर
वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1810 नमुने होते. आजपर्यंत एकूण 102699 अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 89397 आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
396 पॉझिटिव्ह
आज सकाळी 261 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 79 महिला व 182 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कुरणखेड येथील 44, चिंचखेड
ता.मुर्तिजापूर येथील 22, मुर्तिजापूर येथील 15, डाबकी रोड येथील 12, एमआयडीसी व मोठी उमरी येथील
प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड येथील सात, कौलखेड
येथील सहा, जठारपेठ, जीएमसी, सिंधी कॅम्प, माना, मलकापूर
येथील प्रत्येकी पाच, आदर्श कॉलनी येथील चार, गायत्री नगर, रामदासपेठ, बार्शीटाकळी
व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन, रामगाव, पातूर, शासकीय वसाहत, मार्डी
ता.अकोट, केशव नगर,बायपास रोड, तापडीया नगर, गड्डम प्लॉट, पार्वती
नगर, कृषी नगर, खडकी, जूने शहर, रवी नगर, म्हैसपूर,
शंकर नगर, चैतन्य नगर, राऊतवाडी,
जेतवन नगर व गिरी नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित सहकार नगर,
येलवन, संत नगर, गीता
नगर, तेल्हारा, न्यु भागवत प्लॉट,
तेलीपुरा चौक, मालेगाव बाजार, रतनलाल प्लॉट, गजानन पार्क, गांधी
रोड, भाटवाडी, विठ्ठल नगर, गुरुदेव नगर, लहान उमरी, शरद
नगर, अगासे नगर, व्हिएचबी कॉलनी,
अकोट फैल, शिवसेना वसाहत, बाजोरीयानगर, पोलिस क्वॉटर, बोरगाव,
चांदुर, कान्हायशिवणी, दगडी
पूल, पवनपुत्र अर्पाटमेन्ट, हिंगणा
नाका, नगर परिषद कॉलनी, जवाहर नगर, भारती प्लॉट, कैलास टेकडी, व्यकटेश
नगर, सुधीर कॉलनी, खेतान नगर, खोलेश्वर, विजय नगर, जैन चौक,
वानखडे नगर, खानापूर वेस, रुस्तमाबाद, रजपुतपुरा, गोडबोले
प्लॉट, सत्यदेव नगर, टॉवर चौक, बाळापूर, राजीव गाधी नगर, उमरी,
तोष्णीवाल लेआऊट, दुर्गा चौक, स्वराज्य पेठ, आपातापा
रोड, बिर्ला कॉलनी, न्यु तापडीयानगर,
रणपिसे नगर, आळसी प्लॉट, मराठा नगर, कलेक्टर ऑफीसजवह, महाजन
प्लॉट व मुर्तिजापूर रोड येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी १३५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. त्यात 43 महिला व 92 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पातूर येथील 28, कारला व जीएमसी येथील प्रत्येकी 10, रामदासपेठ,
डाबकी रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी सहा, गोरक्षण
रोड येथील पाच, हिवरखेड, तुकाराम चौक,
जठारपेठ, माधवनगर, सातव
चौक व मोठी उमरी येथील प्रत्येकी चार, राऊतवाडी व सिंध्दी
कॅम्प येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, रतनलाल
प्लॉट, लक्ष्मी नगर, कलेक्टर ऑफिसजवळ व
कौलखेड येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित तुरखेड, तळेगाव बाजार,
वर्धमान नगर, आळसी प्लॉट, आदर्श कॉलनी, राधाकिसन प्लॉट, शास्त्री
नगर, खेतान नगर, चवरे प्लॉट, कृष्णी नगर, मलकापूर, रणपिसे
नगर, मराठा नगर, भगीरथवाडी, आरोग्यनगर, गिता नगर, देशमुख
हॉस्पीटल, माधव नगर, चक्रधर कॉलनी,
अकोट, बाळापूर, बोरगाव,
लहरिया नगर व चोहट्टा बाजार येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी
आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 77 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल
संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान
आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 261,
सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 135
तर रॅपिड चाचण्यात 77 असे एकूण 473 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
235 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय येथून 47 जण, आयकॉन येथून पाच, आर्युवेदीक
हॉस्पीटल येथून 10, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, हॉटेल रिजेंसी येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून सहा,
अवघाते हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल
येथून चार, युनिक हॉस्पीटल येथून एक, सुर्यचंद्र
हॉस्पीटल येथून एक, तर होम आयसोलेशन येथून 150, अशा एकूण 235 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
एकाचा मृत्यू
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात अकोट
येथील 66 वर्षीय महिला असून ती 23 रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू
झाला, अशी माहिती सकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
3239 जणांवर उपचार
सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची संख्या 16145(13302+2666+177) आहे. त्यातील 367 जण मयत
आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 12302 आहे.
तर सद्यस्थितीत 3476 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या
सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा