जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांचा जिल्हा दौरा
अकोला,दि.४ (जिमाका)- राज्याचे
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील हे शनिवार दि.६ व रविवार दि.७ रोजी जिल्हा
दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि. ६ रोजी-
सायं. सहा वा. कारंजा येथून मोटारीने मुर्तिजापूर येथे आगमन व मुर्तिजापूर
विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायं. पावणे सात वा. अकोट कडे प्रयाण. रात्री सव्वा
आठ वा. अकोट विधानसभा मतदार संघ आढावा बैठक. रात्री नऊ वा. राखीव. रात्री साडेदहा
वा. अकोला येथे आगमन व मुक्काम.
रविवार दि.७ रोजी-
सकाळी नऊ वा. अकोला जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सकाळी
पावणे दहा वा. राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा कार्यकारीणी बैठकीस उपस्थिती. सकाळी साडेदहा वा.
अकोला पूर्व विधान सभा मतदार संघ आढावा बैठक, सकाळी सव्वा अकरा वा. अकोला पश्चिम
विधानसभा मतदार संघ आढावा बैठक, दुपारी १२
वा. राष्ट्र्वादी कॉग्रेस पार्टी अकोला जिल्हा ग्रामिण
बैठकीस उपस्थिती. दुपारी दीड वा. बाळापूरकडे प्रयाण. दुपारी सव्वा दोन वा. बाळापूर विधानसभा मतदार संघ आढावा बैठक. दुपारी तीन वा.
शेगाव जि. बुलडाणा कडे प्रयाण.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा