28 फेब्रुवारीपर्यंत पुर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरु ठेवण्याचे निर्देश


        अकोला,दि. 13 (जिमाका)- जिल्ह्यात काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून कोविड-19 चा प्रार्दुभाव व फैलाव रोखण्याकरिता जिल्ह्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहायता विद्यापीठे व त्यांचेशी संलग्नीत महाविद्यालय तसेच अभियांत्रीकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका  दि. 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरु ठेवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  निर्गमित केले आहे. कोविड-19 चा परिस्थितीचा विचार करुन जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये प्रत्यक्ष  उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आदेशाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले