पळसोद ता.अकोट येथे कोविड केअर सेंटरची स्‍थापना

 

अकोला,दि. २२(जिमाका)- कोविड संसर्गाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत अकोट तालुक्यातील पळसोद येथील अनुसूचित जाती मुलांचे शासकीय आश्रम शाळेच्या इमारतीस अलगीकरण कोविड केअर सेंटरची स्थापन  करण्याचे आदेश  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.

अनुसूचित जाती मुलांचे शासकीय आश्रम शाळेच्या इमारतीमध्‍ये ज्‍या व्‍यक्‍ती निरिक्षणाखाली ठेवण्‍यात येतील त्‍या वैद्यकिय कक्षात तसेच काम करणारे शासकीय अधिकारी कर्मचारी या व्‍यतीरिक्‍त कोणालाही प्रवेश राहणार नाही. निरिक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तीची माहिती गोपणीया राहील याची दक्षता घ्यावी, तसचे  इमारतीमध्‍ये  निवास व्‍यवस्‍था, विद्युत, पाणी व इतर आवश्‍यक सुविधा अखंडीत उपलब्‍ध करावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले