जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेबाबत आज (दि. 25) रोजी वेबीनार

 


        अकोला,दि.24(जिमाका)-  जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे नागरिकांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेची सखोल माहिती व्हावी यासाठी गुरुवार दि. 25 रोजी सायं. पाच वाजता झुमप्रणालीव्दारे वेबीनार आयोजीत करण्यात आले आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अकोलाचे संशोधन अधिकारी पि.आर. चव्हाण यांनी कळविले आहे. या बैठकी सहभागी होण्यासाठी  मिटींग आयडी 85453728070 पासकोड ZZGkQ9 व लिंकवर Codehttps://us05web.zoom.us/j/85453728070? pwd=aW42TWhJTXBpaHdwMXc5aSs3R1Jidz09 असा आहे. तरी सर्व नागरीकांनी ऑनलाईन वेबीनार  मध्ये सहभागी होवुन जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रणाली व इतर सर्व प्रक्रिये बाबत माहिती करुन घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ