रोजंदारी वरील मजुरांची यादी बाबत सूचना

         अकोला,दि.13 (जिमाका)-कृषि विभागा अतंर्गत येत असलेल्या अकोल्या जिल्हातील सर्व तालूका बीज गुनण क्रेंद व फळरोप वाटीका येथील जिल्हा स्तरावर रोजंदारी मजुरांची एकत्रीत अंत रिम जेष्ठता सुची तयार करण्यात आलेली असुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

            अंतरिम जेष्ठता सुची बावत रोजदारीवरील काही मजुरांचे जन्म तारीख, शैक्षणीक अर्हता व ईतर अनुषंगीक माहिती उपलब्ध नसल्याने अशी माहिती तथा आक्षेप असल्यास सर्व संबधीतांनी 10 दिवसाच्या आत लेखी स्वरुपात पुरव्यासह सादर करावी. अन्यथा त्यांची नावे अंतीम यादी मधुन वगळण्यात येईल यांची संबधीतांनी नोंद घ्यावी.असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उदयकुमार  नलवडे यांनी कळविले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ