424 अहवाल प्राप्त; 31 पॉझिटीव्ह, 12 डिस्चार्ज
अकोला,दि.6 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून
(सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे 424 अहवाल प्राप्त झाले.
त्यातील 393 अहवाल निगेटीव्ह तर 31 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल
याने कळविले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.5) रॅपिड ॲटीजेन टेस्ट
मध्ये 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे आता
अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 10728(8628+1923+177) झाली आहे,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी
दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 72741 जणांचे
अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 71067 फेरतपासणीचे
295 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1379 नमुने
होते. आजपर्यंत एकूण 72599 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह
अहवालांची संख्या 63971 तर पॉझिटीव्ह अहवाल 10728(8628+1923+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आज 31 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व 24
पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जिल्हा परिषद कॉलनी खडकी येथील चार, कच्ची खोली येथील तीन, गोरक्षण रोड, तुकाराम चौक, जवाहर नगर व अडसूल निंबफाटा येथील
प्रत्येकी दोन, तर उर्वरित सिव्हील लाईन, आश्रय नगर, पारस, मुर्तिजापूर,
तेल्हारा, अकोट, आदर्श
कॉलनी, नानक नगर, मुर्तिजापूर रोड,
गणेश नगर, खडकी, जठारपेठ,
कौलखेड, गीता नगर, रामदास
पेठ व डाबकी रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
काल
(दि. 5) रात्री रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात 10
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्याचाही
समावेश आजच्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत व
ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
15 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज
दुपारनंतर बिहाडे हॉस्पीटल व स्कायलार्क हॉटेल येथून
प्रत्येकी तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी
पूर्ण झालेले सहा अशा एकूण 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे.
536 रुग्णांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा