थकित महसुल थकबाकीदारांचे नावे प्रसिद्ध

         अकोला,दि.15 (जिमाका) -  थकबाकीदार यांनी  थकीत मुद्रांक महसुल वारंवार विधीसंमत  कार्यवाही करूनही शासन जमा केलेला नाही.  अशा  थकबाकीदारांची नावे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी  दि.श. भोसले यांनी प्रसिद्ध केली आहेत ती पुढीलप्रमाणे .

            शासन  महसुल थकबाकीदारांची नाव -प्रभावती  प्रभाकरराव शिंदे,प्रविण प्रभाकरराव शिंदे दोघे रा. रामदासपेठ, अकोला वसुल करावयाची मुळ  रक्कम  रूपये 1,23,490/-, मो. हनीफ मो. सालीक, मो.  नईम मो. सालीक, मो. मतीन मो. सालीक, मो. वसीम  मो. सालीक सर्व रा.मो. अली रोउ,अकोला वसुल करावयाची मुळ  रक्कम रूपये 48,875/- , सै. महफुजोद्दीन  सै.  अफसरोद्दीन  सै. इम्रानोद्दीदन  सै.  सलीमोद्दीन अफसरखा सवाईखा सर्व रा. सैय्यदपुरा, पातुर   वसुल करावयाची मुळ  रक्कम  रूपये 44,400/-,  रिलायन्स इन्फोकाम लि. रा.जि.के.मार्ग, मुंबई-13  वसुल करावयाची मुळ  रक्कम रूपये 14,440/-, मे. श्रद्धा बिल्डर्स  अकोला तर्फे शंकरलाल हरसुख काबरा रा. अकोला    वसुल करावयाची मुळ  रक्कम रूपये 8280/-, सरोज रमेश  दाणी रा. अकोला वसुल करावयाची मुळ  रक्कम रूपये 7350/-, गोपाळ नामदेवराव निचळ रा. अकोला वसुल करावयाची मुळ  रक्कम रूपये 5370/-, शे. गफ्फुर शे. इस्माईल रा. सोमवार पेठ, बार्शिटाकळी,  वसुल करावयाची मुळ  रक्कम रूपये 2750/-,अनिल विनायकराव राय रा. अकोला वसुल करावयाची मुळ  रक्कम रूपये 2720/-, रविंद्र पांडुरंग  गोळे रा. अकोला वसुल करावयाची मुळ  रक्कम रूपये 2510/-, मो. शब्बीर फतेह मोहम्मद रा. अकोला वसुल करावयाची मुळ  रक्कम रूपये 1835/- अशी आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ