रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 48 चाचण्या; नऊ पॉझिटीव्ह

 


 

अकोला,दि. 10 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 48 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आरोग्य कर्मचारी येथे 13 जणांचे चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 35 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, आतापर्यंत जिल्ह्यात 30 हजार 325 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी  2007 पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना