जिल्हा क्रीडा पुरस्कार घोषीत

 अकोला,दि. २ (जिमाका)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात देण्यात येणारे जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२०-२१ ची घोषणा करण्यात आली आहे.  जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी ही माहिती दिली आहे.

यंदाचे जिल्हा क्रीडा गुणवंत पुरस्कार सन २०२०-२१ याप्रमाणे-

गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला)- कु. गौरी  यशवंत जयसिंगपुरे (बॉक्सिंग)

गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष)- रोहन संजय पटेकर (बॉक्सिंग)

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार- शाकीर अली खान पठाण गुलाम नबी खान पठाण (बॉक्सिंग)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन