ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

         अकोला,दि.13 (जिमाका)- ग्रामपंचायत निवडणूक निर्भयपणे व शांततेने होण्यासाठी प्रशासनाने संपुर्ण तयारी केली असुन  प्रशासन ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

            जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज (दि.15) रोजी ग्रामपंचायत निवडणूकीच्या संदर्भातील तयारी व कायदा व सुव्यवस्थाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सी द्वारे आढावा घेण्यात आला  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी तथा प्रभारी निवडणूक अधिकारी ग्रामपंचायत संजय खडसे,   राज्य  उत्पादन शुल्क  विभागाच्या  स्नेहा  सराफ,   उपविभागीय अधिकारी निलेश अपार,  उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम,  तहसिलदार विजय लोखंडे, अधिक्षीका मीरा पागोरे यांची प्रमुख उपस्थिती होती .तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सी द्वारे जिल्हयातील उपविभागीय  अधिकारी,  तहसिलदार,  उपविभागीय  पोलीस अधिकारी

    पोलीस ठाण्यांचे पोलीस निरिक्षक सहभागी  झाले होते.

            यावेळी ग्रामपंचायत निवडणूका करीता आवश्यक बंदोबस्त, संवेदनशिल मतदान केंद्राबाबत घ्यावयाची दक्षता,  कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा कक्षांचे बंदोबस्त, मतमोजणी बंदोबस्त तसेच मतमोजणी  नंतर अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत  दक्षता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

00000

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका २०२१

         मा. राज्‍य निवडणूक आयोगाचे पत्र दि. ११/१२/२०२० चे पत्रानुसार अकोला जिल्‍हयातील ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूका करीता प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्‍यानुसार मतदानाची तारीख १५/०१/२०२१ सकाळी ७.३० ते ५.३० पर्यत. मतमोजणी तारीख १८/०१/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता पासून.

 

निवडणुक निरिक्षक यांची माहिती

अ.क्र.

निवडणुक निरिक्षक यांचे नाव

पदनाम

मोबाईक क्रमांक

तालुका

श्री. श्रीकांत देशपांडे

उविअ, अको

९८५०३५६०८३

अकोला

श्री डॉ. निलेश अपार

उविअ, अकोला

७५८८८३२९८९

तेल्‍हारा,अकोट

श्री डॉ. रामेश्‍वर पुरी

उविअ, बाळापूर

९४२०७९९८२०

मुर्तिजापूर, बार्शिटाकळी

श्री अभयसिंह मोहिते

उविअ, मूर्तिजापूर

८४५३४५४५४५

बाळापूर, पातूर

निवडणुक अधिकारी यांची माहिती

अ.क्र.

निवडणुक अधिकारी यांचे  नाव

पदनाम

मोबाईक क्रमांक

तालुका

श्री. राजेश गुरव

प्र.तहसिलदार

८७६६७८२०८८

तेल्‍हारा

श्री. निलेश मडके

तहसिलदार

९६८९८४१६९२

अकोट

श्री. प्रदिप पवार

तहसिलदार

९९२२७७५३०७

मुर्तिजापूर

श्री. विजय लोखंडे  

तहसिलदार

८७८८९८६१३०

अकोला

 

श्री. दिगांबर मुकूंदे

तहसिलदार

९६३७३०३७०४

बाळापूर

 

श्री. गजानन हामद

तहसिलदार

९४२१३१६९०६

बार्शिटाकळी

 

श्री. दिपक बाजड

तहसिलदार

९८०५१०६७००

पातूर

 अकोला जिल्‍हयात निवडणूक होणा-या ग्रामपंचायती/ बिनविरोध/प्रत्‍यक्ष निवडणूक होणा-या ग्रामपंचायतीचा तपशिल

तालुक्‍याचे नांव

निवडणूक होणा-या एकूण ग्रामपंचायतीची संख्‍या

बिनविरोध झालेल्‍या ग्रामपंचायतीची संख्‍या

प्रत्‍यक्ष मतदान होणा-या ग्रामपंचायतीची संख्‍या

तेल्‍हारा

३४

३२

अकोट

३८

३५

मूर्तिजापूर

२९

२७

अकोला

३६

३६

बाळापूर

३७

३५

बार्शिटाकळी

२७

२६

पातूर

२३

२३

एकूण

२२४

१०

२१४

 प्रत्‍यक्ष निवडणूक होणा-या  २१४ ग्रामपंचायतीच तालूका निहाय मतदार संख्‍येचा तपशिल 

तालुक्‍याचे नांव

ग्रा.प. संख्‍या

मतदान केंद्राची संख्‍या

मतदार संख्‍या

पुरूष

स्‍त्री

इतर

एकूण

तेल्‍हारा

३२

१२९

३८०९७

३३५९९

७१६९७

अकोट

३५

११८

३३४१३

३०५१५

६३९३३

मूर्तिजापूर

२७

१०७

२५३९८

२३९५३

४९३५१

अकोला

३६

१६७

५१९२३

४८३४९

१००२७३

बाळापूर

३५

१४

४२४८२

३९२७०

१७५२

बार्शिटाकळी

२६

९६

२३९५१

२३१६८

४७१२०

पातूर

२३

८७

२५७०५

२३४१६

४९१२१

एकूण

२१४

८५

२४०९६९

२२२२७०

४६३२४७

 निवडणूक निर्णय अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी 

अ.क्र .

तालुका

निवडणूक निर्णय अधिकारी

नियुक्‍त क्षेत्रीय अधिकारी संख्‍या

 

तेल्‍हारा

 

अकोट

११

 

मुर्तिजापूर

 

अकोला

१०

१०

 

बाळापूर

 

बार्शिटाकळी

 

पातूर

१०

१०

 

एकुण

५९

६२

 

 निवडणुकीकरिता अंतिम उमेदवारांची माहिती 

अ.क्र.

तालूका

ग्रा.प.संख्‍या

जागांची संख्‍या

उमेदवारांची  संख्‍या

1

तेल्‍हारा

३२

२३५

५६९

2

अकोट

३५

२७८

६६८

3

मुर्तिजापुर

२७

२१४

५३४

4

अकोला

३६

३३५

९०५

5

बाळापुर

३५

२९२

७५९

6

बार्शिटाकळी

२६

१९९

५०३

7

पातुर

२३

१८८

४७३

एकुण

२१४

१७४१

४४११

 तालुका निहाय मतदान  केंद्रांचा तपशील 

तालुक्‍याचे नांव

ग्रा.प. संख्‍या

मतदान केद्राची संख्‍या

संवेदनशील मतदान केंद्राची संख्‍या

तेल्‍हारा

३२

१२९

२४

अकोट

३५

११८

२६

मूर्तिजापूर

२७

१०७

१९

अकोला

३६

१६७

२१

बाळापूर

३५

१४७

३६

बार्शिटाकळी

२६

९६

६०

पातूर

२३

८७

३४

एकूण

२१४

८५१

२२०

 मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्‍यक्ष व अधिकारी उपलब्‍धते बाबत. 

अ.क्र.

तालुका

केंद्राध्‍यक्ष

मतदान अधिकारी

एकूण

1

तेल्‍हारा

१६६

४९८

६६४

2

अकोट

१३१

३९३

५२४

3

मुर्तिजापूर

१५०

४५०

६००

4

अकोला

२००

६००

८००

5

बाळापूर

१६१

४८९

६५०

6

बार्शिटाकळी

१२५

३७५

५००

7

पातूर

९४

२८२

३७६

एकूण

१०२७

३०८७

४११४

 मतदान प्रक्रियेकरिता आवश्‍यक वाहनांचा तपशिल 

अ.क्र

वाहनाचा प्रकार व संख्‍या

बस

जिप

एकूण

1

६७

९९

१६६

 मतदान यंत्राबाबतचा तपशिल 

मतदान केंद्रावर वापरण्‍यात  येणा-या  मतदान  यंत्रांचा तपशिल

बीयु

सीयु

मेमरी

१२६०

११४४

११४४

 मतमोजणी केंद्र व सुरक्षा कक्षाचा तपशिल

मतमोजणी दिनांक १८/०१/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन

तालुका

मतमोजणीचे व सुरक्षाचे ठिकाण

तेल्‍हारा

गाडेगांव रोड, नविन इमारत, तहसिल कार्यालय, तेल्‍हारा

अकोट

कास्‍तकार सभागृह, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती, पोपटखेड रोड अकोट

मुर्तिजापूर

नविन धान्‍य गोदाम क्र , न्‍यायालयाजवळ, तहसिल परिसर, मूर्तिजापूर

अकोला

शासकीय धान्‍य गोदाम , जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला

बाळापूर

शासकीय धान्‍य गोदाम खामगांव रोड बाळापुर

बार्शिटाकळी

मनरेगा कक्ष पं.स. बार्शिटाकळी

पातूर

सातबारा संगणकिकरण विभाग तह कार्यालय पातूर

 प्रतिबंधात्‍मक आदेश लागु करणेबाबत

१. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२०-२०२१  करिता फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ अन्‍वये   

   प्रतिबंधात्‍मक आदेश लागु करण्‍यात आले आहेत.          

२. ज्‍या ग्रामपंचायतीच्‍या निवडणूका आहेत त्‍या ठिकाणी मतदानाचे दिवशी आठवडी बाजार बंद राहतील.

मतदानाकरिता ओळखीचे पुरावे

अकोला जिल्‍हयातील जिल्‍हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्‍ये मतदारांची ओळख पटविण्‍यासाठी भारत निवडणुक आयोगाने दिलेल्‍या मतदार ओळखपत्राव्‍यतिरिक्‍त अन्‍य १७ कागदपत्रे सादर करण्‍यास परवानगी दिलेली असुन ती कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

पासपोर्ट  /  वाहन चालविण्‍याचा परवाना / आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र,केंद्र शासन/राज्‍य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांनी आपल्‍या कर्मचा-यांना फोटोसहीत दिलेली ओळखपत्रे.

राष्‍ट्रीयकृत बॅंका अथवा पोस्‍ट ऑफीस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक.स्‍वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र.राज्‍य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यं

सक्षम प्राधिका-याने अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/इतर मागासवर्ग/विमुक्‍त जाती/भटक्‍या जमाती/विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्‍यादींना फोटासहित दिलेले प्रमाणपत्र.राज्‍य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंसक्षम प्राधिका-याने दिलेला फोटोसहित अपंगत्‍वाचा दाखला मालमतेबाबतची कागदपत्रे तसेच नोदणी खत इत्‍यादी (फोटासहित)फोटोसहित देण्‍यात आलेला शस्‍त्रास्‍त्राचा परवाना राज्‍य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंदिलेले राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र,राज्‍य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंदिलेले निवृत्‍त कर्मचा-याने फोटो असलेले पासबुक ,राज्‍य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंदिलेले निवृत्‍त कर्मचा-यांच्‍या विधवा/अवलंबित व्‍यक्‍ती यांचे  फोटो असलेले प्रमाणपत्र.राज्‍य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यं

दिलेले वयस्‍कर निवृत्‍ती वेतनधारक अथवा त्‍यांच्‍या विधवा यांचे, फोटो असेलेले प्रमाणपत्र.केंद्र शासनाच्‍या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्‍या विमा योजनेचे फोटोसहित कार्ड राज्‍य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंदिलेली शिधापत्रिका (कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्‍यासाठी एकत्र येणे आवश्‍यक असेल. तसेच जर शिधापत्रिकेवर एकाच व्‍यक्‍तीचे नाव असल्‍यास त्‍याने स्‍वत्‍ःच्‍या वास्‍तव्‍याचा अन्‍य पुरावा जसे वीज वारपराचे देयक, दुरध्‍वनी वापराचे देयक,प्रॉपर्टी कार्ड किंवा घरपट्टी भरल्‍याची पावती सोबत आणणे बंधनकारक राहील.) आधार ओळखपत्र 

            मतदारांनी मतदानाचे दिवशी भारत निवडणुक आयोगाने दिलेल्‍या मतदार ओळखपत्रा व्‍यतिरिक्‍त वरील पैकी कोणताही एक पुरावा मतदारांनी सादर करणे आवश्‍यक आहे.

 


                                               00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ