महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांचा जिल्हा दौरा

 अकोला,दि.२० (जिमाका)- महिला आर्थिक विकास महांडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योतीताई ठाकरे या जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

गुरुवार दि.२१ रोजी सकाळी साडेनऊ वा.  लोकसंचालित साधन केंद्र डाबकी रोड येथे  विविध वस्तू सेवा केंद्राचे उद्घाटन व  महिलांना मार्गदर्शन, सकाळी साडेदहा वा. पत्रकार परिषदेस संबोधन, स्थळ- लोक्संचालित साधन केंद्र, नंदाणे मंगलकार्यालय, डाबकी रोड, सकाळी साडेअकरा वा.  सीएमआरसी स्टाफ व आरजीबी महिला सदस्यांसोबत बैठक, दुपारी अडीच वा. कारखेडा सांगवी मोहाडी येथे गोट बॅंक ऑफ कारखेडा येथे शेळी  वितरण कार्यक्रमास उपस्थिती व महिलांना मार्गदर्शन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ