जिल्हा प्रशासनाचे वतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


अकोला,दि. 12 (जिमाका) - जिल्हा प्रशासनाचे वतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे यांनी अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही  सभागृहात   आयोजीत  कार्यक्रमात  राजमाता जिजाऊ  व स्वामी  विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या मालार्पण करण्यात आले यावेळी  अधिक्षीका मिरा पागोरे तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना