मृत पक्षांचे अहवाल निगेटीव्ह; चाचोंडी येथील सतर्क क्षेत्र आदेश रद्द

 अकोला,दि.२१ (जिमाका)- मौजे चाचोंडी ता. अकोला येथील डॉ. चिकटे यांच्या फार्म हाऊस मध्ये दोन पक्षी मृत आढळल्याने  या पक्षांचे नमुने चाचणीसाठी  भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तथापि, हे अहवाल निगेटीव्ह आले असल्याचे  पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविले आहे. त्यामुळे मौजे चाचोंडी येथे डॉ. चिकटे यांच्या फार्म हाऊस पासून १० कि.मी. त्रिज्या परिसरात लागू केलेले सतर्क क्षेत्र घोषित करण्याबाबतचे आदेश रद्द केल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी एका आदेशाद्वारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ