राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बुधवारी कार्यक्रम

            अकोला,दि.23 (जिमाका)-   राष्ट्रीय ग्राहक दिनामित्त   बुधवार  दि. 29  रोजी कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहेजिल्हाधिकारी कार्यालयातील  श्री छत्रपती सभागृह, नियोजन भवन  येथे सकाळी 11 वाजता  हा कार्यक्रम होणार  आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असुन जिल्हा ग्राहक   मंचचे प्रभारी  अध्यक्ष  सुभाष आळशी  हे प्रमुख  पाहुणे म्हणून उपस्थित  राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन  जिल्हा पुरवठा  अधिकारी बी.यु. काळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना