नविन शिधापत्रिका उपलद्ध


                 अकोला,दि.31 (जिमाका)-  अकोला शहरातील नविन शिधापत्रिका मिळणे करीता देण्यात आलेल्या सर्व अर्जदार   यांना आवाहन करण्यात येते की,  ज्या अर्जदारांनी नविन शिधापत्रिका  मिळण्याकरीता अर्ज सादर केलेले आहेत.  अश्या संबंधीत  अर्जदार  यांनी अन्नधान्य वितरण  अधिकारी  यांचे  कार्यालयामध्ये येवुन आपली  नविन शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी.
                 तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांची शिधापत्रिका फाटलेली / खराब झालेली आहे. अश्या  शिधापत्रिकाधारकांनी जुनी शिधापत्रिका  आवश्यक कागदपत्रासह कार्यालयामध्ये  जमा करून दुयय्म शिधापत्रिका तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. तरी नागरीकांनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अकोला शहराचे   अन्नधान्य वितरण अधिकारी  प्रतिक्षा  तेजनकर  यांनी  केले आहे.
00000





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ