जिल्हा क्रीडा पुरस्कार सन2019-20 करीता अर्ज आमंत्रीत


अकोला,दि.6 (जिमाका)-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांचे मार्फत सन  2018-19 या  वर्षाकरीता  शालेय शिक्षण व क्रीडा विभागाव्दारे  जिल्हा क्रीडा पुरस्काराकरीता गुणवंत  खेळाडु (पुरुष/महिला स्वतंत्र), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या करीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर  पुरस्कारासाठी  अर्ज सादर करण्याची अंतिम  मुदत  गुरूवार ,(दि 16)  अशी आहे.  शासन स्तरावरून जिल्हा क्रीडा  पुरस्कारासाठीची  पुरस्कार रक्कम अद्याप कार्यालयास प्राप्त नसल्याने पुरस्कार रक्कम प्राप्त्‍ होताच  पुरस्कार जाहिर  करण्यात येईल.  याची जिल्ह्यातील  सर्व खेळाडु,  क्रीडा मार्गदर्शक व संघटक / कार्यकर्ता  यांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा क्रीडा अधिकारी कळवितात.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ