नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त अभिवादन


        अकोला,दि.23 (जिमाका)-  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  अपर जिल्हाधिकारी  नरेंद्र लोणकर  यांनी पुष्पहार अर्पण करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे  तसेच  जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम