विशेष केंद्रीय सहाय्य योजना; वैयक्तीक वनहक्क प्राप्त धारकांकडुन अर्ज आमंत्रीत


           अकोला,दि.17 (जिमाका)- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  अकोला यांचे   कार्यक्षेत्राअंतर्गत विशेष केंद्रीय सहाय्य योजना सन 2014-15 Tube well+ pumpset  योजना मंजुर असुन त्या अनुषंगाने वैयक्तीक वनहक्क प्राप्त धारकांकडून अर्ज मागविण्यात  येत आहे.
                 आधार कार्ड, जातीचा दाखला, वनजमिनीचा पट्टा मिळाल्याचे प्रमाणपत्र, शेतात  पाण्याचे स्त्रोत विहिर/बोअर असल्याचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, पासपोर्ट साईज फोटो या आवश्यक कागदपत्रासह   दि. 20 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत वैयक्तीक वनहक्क धारकांनी कार्यालयीन  कामाकाजाच्या दिवशी स्वत: उपस्थित राहुन कार्यालयात अर्ज करावेत असे  सहाय्यक  प्रकल्प अधिकारी एकात्मिक   आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ