तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवकांचे प्रशिक्षण




            अकोला,दि.4 (जिमाका)-   अकोला तालुक्यातील  तलाठी, मंडळ अधिकारी , ग्रामसेवक  यांचे  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन  सभागृहात आज  प्रशिक्षण घेण्यात आले.  
  या प्रशिक्षण सत्रात आज अकोला तालुक्यातील  तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व नागरी सुविधा केंद्र चालक सहभागी झाले. त्यांना जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, निवासी उप जिल्हाधिकारी  संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे,  गटविकास अधिकारी राहुल शेळके यांनी मार्गदर्शन केले.
            गावातुन खातेदार  शेतक-यांना आधार क्रमांकाचे  प्रमाणिकरण करून त्यातील तृट्या असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने कशा दुर कराव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
                                                                         00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ