जि.प.,पं.स. निवडणूक अकोट येथील वाहतुक मार्गात बदल


अकोला,दि.7(जिमाका)-  जिल्‍हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची  मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बुधवार दि. 8  रोजी  होणार आहे. अकोट तालुक्यात मतमोजणी ट्रायसेस  सभागृह  क्रं. 2,  शासकीय औद्योगिक येथे होणार आहे. या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता पोपटखेड ते अकोट  ह्या मार्गावरील वाहतुक मोहाळा - अकोलखेड मार्गे अंजनगाव रोड या पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
00000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ