बुधवारी (दि.29) राष्ट्रीय ग्राहक दिन


            अकोला,दि.20 (जिमाका)-   राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्य  बुधवार दि. 29 जानेवारी  रोजी श्री छत्रपती भवन, जिल्हा नियोजन कार्यालय, अकोला येथे सकाळी 11 वाजता कार्यक्रम अयोजीत करण्यात आला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी  बी.यु. काळे यांनी केले आहे.  00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम