शिक्षक पात्रता परिक्षा निमित्य कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागू
अकोला,दि.17 (जिमाका)-
महाराष्ट्र राज्य परिक्षा पुणे यांच्या मार्फत शिक्षक पात्रता परिक्षा
(T.E.T) परिक्षा 2019 दि.
19 रोजी सकाळी 10.30 ते 13.00 आणि दुपारी 14.00 ते 16.30 या दोन
सत्रात परिक्षा आयोजीत करण्यात आलेली आहे,
परिक्षा केंद्रावर गैरवापर होवू नये
म्हणुन परिक्षा कालावधीत
खालील उपकेंद्रावर कायदा सुव्यवस्था अबाधित
राखण्यासाठी संपुर्ण परिक्षा केंद्र
परिसर व 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया 1973 चे
कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या आदेशान्वये परिक्षा केंद्र परिसरात अनाधिकृत व्यक्ती व वाहन प्रवेश करता येणार नाही. 100 मीटर परिसरात झेरॉक्स, फॅक्स , पानपट्टी ,टायपिंग सेंटर , एसटीडी बुथ,
ध्वनिक्षेपक इ. माध्यमे परिक्षा संपेपर्यंत बंद राहतील, परिक्षा केंद्रात इंटरनेट, मोबाईल फोन इ. नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
केंद्र संचालकांची यादी वेळ सकाळी
10.00 ते 13.00 - ज्योती जानोरकर विद्यालय गौरक्षण रोड अकोला, जागृती विद्यालय
रणपिसे नगर अकोला, कोठारी कॉन्व्हेंट पारसकर शोरूम जवळ इन्कम टॅक्स चौक गौरक्षण रोड अकोला, नोएल इंग्लिश स्कुल आझाद कॉलनी एसटी वर्कशॉप
मागे कौलखेड अकोला,
डी आर पाटील हायस्कुल हरीश कॉलनी सहकार नगरच्या मागे गौरक्षण रोड अकोला, गुरूनानक
विद्यालय सिंधी कॅम्प चौक अकोला, भिकमचंद खंडेलवाल
विद्यालय गोडबोले प्लॉट डाबकी रोड अकोला भारत
विद्यालय तापडिया नगर जठारपेठ अकोला
, खंडेलवाल ज्ञान मंदिर कॉन्व्हेंट गौरक्षण
रोड अकोला, स्कुल ऑफ स्कॉलरस हिंगणा रोड कौलखेड अकोला, जुबली इंग्लिश हायस्कुल रामदासपेठ
मराठा मंगल कार्यालय जवळ अकोला, होली क्रॉस कॉन्व्हेंट राऊतवाडी उमरी रोड अकोला
, श्री शिवाजी विद्यालय मेन ब्रांच देशमुख
फाईल शिवाजी कॉलेज जवळ अकोला, स्वावलंबी विद्यालय हेड पोस्ट
ऑफीस जवळ अकोला, न्यु इंग्लिश हायस्कुल रामदासपेठ
मराठा मंगल कार्यालय जवळ अकोला, मुंगीलाल बाजोरीया हायस्कुल मेन
हॉस्पीटल समोर कलेक्टर ऑफिस रोड अकोला,
उस्मान आजाद उर्दु हायस्कुल/ के एम अजगर उर्दु ज्युनिअर कॉलेज रतनलाल प्लॉट
अकोला.
केंद्र संचालकांची यादी वेळ सकाळी
13.30 ते 16.30 – श्री. शिवाजी विद्यालय जुने शहर हरिहर पेठ अकोला, राजराजेश्वर कॉन्व्हेंट रेणुका नगर डाबकी रोड अकोला, मागीलाल शर्मा विद्यालय वानखडे नगर डाबकी रोड अकोला
, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट डाबकी रोड अकोला, माउंट कार्मेल इंग्लिश
हायस्कुल रामदासपेठ मराठा मंगल कार्यालय जवळ अकोला,
होली क्रॉस कॉन्व्हेंट राऊतवाडी उमरी रोड अकोला , श्री शिवाजी विद्यालय मेन ब्रांच देशमुख फाईल शिवाजी कॉलेज जवळ अकोला, स्वावलंबी विद्यालय हेड
पोस्ट ऑफिस जवळ अकोला, न्यु इंग्लिश हायस्कुल रामदासपेठ मराठा मंगल कार्यालय जवळ अकोला,
मुंगीलाल बाजोरीया हायस्कुल मेन हॉस्पीटल समोर कलेक्टर ऑफिस रोड अकोला, उस्मान आजाद उर्दु हायस्कुल/ के एम अजगर उर्दु ज्युनिअर
कॉलेज रतनलाल प्लॉट अकोला.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा