पं.स.सभापती आरक्षण सोडत सोमवारी (दि.13)


अकोला,दि.10 (जिमाका)-    अकोला जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समित्यांचे सभापती  पदाकरीता आरक्षण सोडतीची सभा ही  सोमवार दि. 13 रोजी दुपारी तीन वाजता छत्रपती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला  येथे आयोजित  करण्यात आली आहे.  या आरक्षण सोडतीच्या सभेत पंचायत समितीनिहाय सभापती पदाचे आरक्षण सोडतीद्वारे  निश्चित करण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधीतांनी उपस्थित रहावे असे,आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना