जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती सभा शुक्रवारी(दि.१९)


 अकोला,दि.१७ (जिमाका)- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा शुक्रवार दि.१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. या समितीकडे ज्या नागरिकांना आपले तक्रारी अर्ज दाखल करावयाचे असतील त्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्र पुराव्यांसह गुरुवार दि.१८  रोजी दुपारी १२ ते एक या वेळेत  सर्वसाधारण शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे स्विकारले जातील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन