रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 141 चाचण्यात 36 पॉझिटीव्ह

 


अकोला,दि. 15(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.14) दिवसभरात झालेल्या 141 चाचण्या झाल्या त्यात 36 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोला आयएमए येथे 38 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्याचे 15 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 88 चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे  एकूण 141 चाचण्या 36 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 46 हजार 064  चाचण्या झाल्या पैकी  3666  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ