प्रस्ताव सादर करण्यास दि.२६ पर्यंत मुदत वाढ

 


            अकोला,दि.१७ (जिमाका)-  राज्याच्या युवा धोरणानुसार  जिल्हास्तरावर युवक/युवती व एक संस्था यांना पुरस्कार देण्यात येतात. त्याअनुषंगाने सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. हे प्रस्ताव पाठविण्यासाठी आता शुक्रवार दि.२६ मार्च पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी कळविले आहे. पुरस्कारासंदर्भात सविस्तर माहिती व अटी, शर्तींसाठी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन