पारधी महिला बचत गटांकडुन उद्योग अर्थसहाय योजनेकरीता अर्ज आमंत्रित

 


          अकोला,दि. 30(जिमाका)- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्याकरीता जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2020-21 या वर्षातील मंजुर निधीतून पारधी विकास योजनांतर्गंत पारधी समाजातील कुटूंबाना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यांच्यात आर्थिक र्स्थेय निर्माण व्हावे या उद्देशाने पारधी महिला बचत गटांना उद्योग-धंद्यासाठी अर्थसहाय योजनेकरीता अगरबत्ती बनविने, प्रशिक्षण देणे व अगरबत्ती बनविण्याचे यंत्र पुरवठा करण्यासाठी नोंदणीकृत पारधी महिला बचत गटांकडुन 9 एप्रिलपर्यंत कामकाजाच्या दिवसी परिपुर्ण माहितीसह अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम