जिल्ह्यातील कोषागरे व बॅंका दि.३१ रोजी रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश

 अकोला, दि.२३ (जिमाका)- शासकीय अर्थ व्यवहाराकरीता  बुधवार दि.३१ रोजी जिल्ह्यातील कोषागरे व बॅंका रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

यासंदर्भात आदेशात म्हटल्यानुसार, ३१ मार्च हा दिवस आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस असल्याने शासनाचे सर्व जमा व खर्चाचे आर्थिक व्यवहार सुरळीत व त्याच दिवशी पूर्ण होणे आवश्यक असल्याने  बुधवार दि.३१ मार्च रोजी कोषागरे व बॅंका रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना