चौकशी अधिकारी पॅनेलकरीता अर्ज करण्याचे आवाहन

 


          अकोला,दि. 30(जिमाका)- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार चौकशी/प्राधिकृत अधिकारी यांची नामतालीका(पॅनेल) तयार करण्यासाठी सहकार खात्यातुन सेवा निवृत्त झालेले अधिकारी (वयाची 70 वर्ष पुर्ण न झालेल्या),  निवृत्त न्यायधिस, वकील, चार्टंर्ड अकॉटंट यांचेकडून अर्ज करण्याचे आवाहन सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाभेराव यांनी केले आहे.

अर्जाचे विहीत नमुने दि. 30 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहिल. अधिक माहितीकरीता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सहकार संकुल, आदर्श कॉलनी अकोला (दुरध्वनी क्रमांक 0724-2452730) येथे संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा