वृद्धांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती-संस्थांना पुरस्कार; अर्ज मागविले

 


 अकोला,दि.१७ (जिमाका)- ज्या व्यक्ती व संस्था ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करतात त्यांना  केंद्र शासनाच्या वतीने  एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त (दि.१ ऑक्टोबर) सन्मानित करण्यात येते. त्यासाठी संबंधित व्यक्ती व संस्थांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, अकोला येथे शनिवार दि.२० पर्यंत अर्ज करावा. अर्जाचा नमुना सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, अकोला येथे उपलब्ध आहे. इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्ज करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ