जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिमित्त अभिवादन

 


 अकोला,दि.२३ (जिमाका)- शहीद दिनानिमित्त क्रांतीकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते  शहिदांचे प्रतिमापूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ