फिरत्या पथकाव्दारे शासकीय कर्मचाऱ्यांचे रॅपिड चाचण्या



अकोला,दि.22 (जिमाका)-  वाढत्या कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी चाचण्याचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चाचण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्याअनुषंगाने आज निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या समक्ष जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वॅब संकलन करुन रॅपीड चाचण्या करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश अपार, कोषागार  व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ