सामाजिक न्याय योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश

             अकोला,दि. 13- (जिमाका)-  शासनाकडून सामाजिक न्याय योजनेतील इतर सर्व योजनांचा माहे ऑक्टोंबर पर्यंतचा निधी (श्रावण बाळ (अ.जा.)योजना सोडून) प्राप्त झाला असून सदरचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसिल स्तरावर वितरीत करण्यात आला असून तहसिल स्तरावरुन सदरचा निधी दिपावली पूर्वी संबंधीत लाभार्थी यांचे खात्यात वितरीत करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंन्द्र पापळकर यांनी सर्व तहसिलदार यांना दिले आहेत. असे तहसिलदार संजय गांधी योजना जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांनी कळविले आहे.

                                                                        00000000

           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना