जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता 9 वी करीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

 


अकोला,दि. 11 (जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता 9 वी करीता निवड चाचणी परिक्षा शनिवार दि.13 फेब्रुवारी 2021 रोजी होणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया 15 डिसेंबर 2020 पर्यंत चालू आहे. सदर परिक्षासाठी इयत्ता आठवी शिकणारे पात्र राहतील.अधिक माहितीसाठी प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय बाभूळगांव(जहॉ.) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच www.navodaya.gov.in/nvs/nvs-shcool/akola-en/home या संकेतस्थळावर www.navodaya.gov.in    https://nasadmissionclassnine.in   या लिंकला भेट द्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुमन डि बी (मो.क्र.9405159278) यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ