शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 77 मतदान केंद्रे अकोला जिल्हयात 12 मतदान केंद्र


अकोला,दि. 18 (जिमाका)- विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यात 77 मतदान केंद्र असणार आहे. यात वाशिम आणि बुलडाणा येथे दोन सहाय्यकारी मतदार केंद्रे असणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिली.

अकोला जिल्हयात 12 मतदान केंद्र

अकोला जिल्ह्यात 12 मतदान केंद्र असणार आहे. त्यात अकोट तालुक्यात तहसिल कार्यालय अकोट, तेल्हारा तालुक्यात संजय गांधी  विभाग गाडेगाव रोड जुने तहसिल कार्यालय तेल्हारा, बाळापूर तालुक्यात पंचायत समिती सभागृह बाळापूर,  अकोला ग्रामीणसाठी जि. प. आगरकर कनिष्ठ विद्यालय खोली क्र. 2 अकोला, जि. प. आगरकर कनिष्ठ विद्यालय खोली क्र. 3 अकोला, अकोला शहरासाठी राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय खोली क्र. 1 मुर्तिजापूर रोड अकोला, राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय खोली क्र. 2 मुर्तिजापूर रोड अकोला, राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय खोली क्र. 3 मुर्तिजापूर रोड अकोला, जिल्हा परिषद आगरकर कनिष्ठ विद्यालय खोली क्र. 1 अकोला, पातुर तालुक्यात संजय गांधी विभाग तहसिल कार्यालय पातुर, बार्शिटाकळी तालुक्यात पंचायत समिती सभागृह बार्शिटाकळी, मुर्तिजापूर तालुक्यात संजय गांधी विभाग तहसिल कार्यालय मुर्तिजापूर येथे आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

तसेच विभागातील इतर जिल्ह्यातील मतदार केंद्र पुढील प्रमाणे : धारणी तालुक्यात तहसिल कार्यालय, धारणी, चिखलदरा तालुक्यात तहसिल कार्यालय, चिखलदरा, दर्यापूर तालुक्यात तहसिल कार्यालय, दर्यापूर, अंजनगाव सूर्जी तालुक्यात तहसिल कार्यालय, अंजनगाव सुर्जी, अचलपूर तालुक्यात तहसिल कार्यालय, अचलपूर, अचलपूर तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, परतवाडा, चांदूरबाजर तालुक्यात तहसिल कार्यालय, चांदूरबाजार, भातकुली तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, भातकुली, अमरावती ग्रामीणसाठी गणेशदास राठी हायस्कुल, रुम नं. 4, अमरावती, अमरावती शहरसाठी जि. प. उर्दू मुलींची माध्य. शाळा, रुम नं. 2, अमरावतीजि. प. उर्दू मुलींची माध्य. शाळा, रुम नं. 3, अमरावतीजि. प. उर्दू मुलींची माध्य. शाळा, रुम नं. 4, अमरावती, जि. प. हायस्कुल मुलींची, कॅम्प अमरावती रुम नं. 2, अमरावती, जि. प. हायस्कुल मुलींची, कॅम्प अमरावती रुम नं. 3, अमरावती, जि. प. हायस्कुल मुलींची, कॅम्प अमरावती रुम नं. 4, अमरावती, गोल्डन किडस इंग्लीश स्कुल, अमरावती, रुम नं. 6, अमरावती, गोल्डन किडस इंग्लीश स्कुल अमरावती रुम नं. 7, अमरावती, गोल्डन किडस इंग्लीश स्कुल अमरावती रुम नं. 8, अमरावती, मोर्शी तालुक्यात तहसिल कार्यालय, मोर्शी, वरुड तालुक्यात तहसिल कार्यालय, वरुड, येथे दोन मतदान केंद्र, तिवसा तालुक्यात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, तिवसा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तहसिल कार्यालय, नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे तालुक्यात तहसिल कार्यालय, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे तालुक्यात तहसिल कार्यालय, धामणगाव रेल्वे, जळगाव जामोद तालुक्यात प्रशासकीय ईमारत, तहसिल कार्यालय, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात प्रशासकीय ईमारत, तहसिल कार्यालय, संग्रामपूर, मलकापूर तालुक्यात प्रशासकीय ईमारत, तहसिल कार्यालय, मलकापूर, नांदूरा तालुक्यात खोली क्र. 3, तहसिल कार्यालय, नांदूरा, मोताळा तालुक्यात नविन ईमारत, तहसिल कार्यालय, मोताळा, शेगाव तालुक्यात तहसिलदार चेंबर, तहसिल कार्यालय, शेगाव, खामगाव तालुक्यात तहसिलदार चेंबर, प्रशासकीय ईमारत, तहसिल कार्यालय, खामगाव, चिखली तालुक्यात नवीन मिटींग हॉल, तहसिल कार्यालय, चिखली, बुलडाणा तालुक्यात महसुल विभाग, तहसिल कार्यालय, बुलडाणा, संजय गांधी विभाग, तहसिल कार्यालय, बुलडाणा, देऊळगाव राजा तालुक्यात तहसिल कार्यालय, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यात तहसिलदार चेंबर, तहसिल कार्यालय, सिंदखेड राजा, मेहकर तालुक्यात मिटींग हॉल, तहसिल कार्यालय, मेहकर, लोणार तालुक्यात मिटींग हॉल, तहसिल कार्यालय, लोणार, मालेगाव तालुक्यात तहसिल कार्यालय, मालेगाव, रिसोड तालुक्यात तहसिल कार्यालय, रिसोड, वाशिम तालुक्यात तहसिल कार्यालय, मिटिंग हॉल, वाशिम, तर तहसिल कार्यालय, संगणक कक्ष, वाशिम हे सहाय्यकारी मतदान केंद्र, मंगरुळपीर तालुक्यात तहसिल कार्यालय, मंगरुळपीर, कारंजा तालुक्यात तहसिल कार्यालय, कारंजा, मानोरा तालुक्यात तहसिल कार्यालय, मानोरा, दारव्हा तालुक्यात बचत भवन, दारव्हा, नेर तालुक्यात तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, नेर, बाभुळगाव तालुक्यात बैठक सभागृह, तहसिल कार्यालय, बाभुळगाव, यवतमाळ (ग्रामीण) तालुक्यासाठी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ, यवतमाळ शहरासाठी तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, यवतमाळ, निवडणूक कक्ष, तहसिल कार्यालय, यवतमाळ, दिग्रस तालुक्यात आस्थापना कक्ष, तहसिल कार्यालय, दिग्रस, पुसद तालुक्यात निवडणूक कक्ष तहसिल कार्यालय, पुसद, तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, महागाव तालुक्यात तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, महागाव, उमरखेड तालुक्यात बैठक सभागृह तहसिल कार्यालय, उमरखेड, आर्णी तालुक्यासाठी बैठक सभागृह, तहसिल कार्यालय, आर्णी, घाटंजी तालुक्यात निवडणूक शाखा कक्ष, तहसिल कार्यालय, घाटंजी, कळंब तालुक्यात तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, कळंब, राळेगांव तालुक्‍यात निवासी नायब तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, राळेगाव, केळापूर तालुक्यात आस्थापना कक्ष, तहसिल कार्यालय, केळापूर, मारेगाव तालुक्यात सभागृह, तहसिल कार्यालय, मारेगाव, झरीजामणी तालुक्यात सभागृह, तहसिल कार्यालय झरीजामणी, झरीजामणी, वणी तालुक्यात महसूल भवन, तहसिल कार्यालय, वणी येथे ही मतदान केंद्रे असणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ