जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा



अकोला,दि. 26 (जिमाका)- भारतीय संविधान दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, अधिक्षक मिरा पागोरे आदी उपस्थितांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना