इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



 

अकोला,दि.19 (जिमाका)- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाव्दारे अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात सकाळी 11 वाजेच्या सुमारास इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.  तसेच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ