रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 100 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह

 अकोला,दि. 29 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 100 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात बार्शी टाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एकही जण पॉझिटीव्ह आला नाही. 41 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यातही कुणीही पॉझिटीव्ह आला नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  53 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आजपर्यंत 25128 चाचण्या झाल्या त्यात 1771 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*