सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
अकोला, दि. 22 : शैक्षणिक सत्र २०२६-२७ करीता अकोला येथील आदिवासी मुलांचे/मुलीचे शासकीय वसतीगृहामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. करीता वसतीगृहातील रिक्त जागेवर मागील वर्षाच्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. इयत्ता ११ वी, डिप्लोमा प्रथम वर्ष, पदवी प्रथम वर्ष, पदव्युत्तर पदवी प्रथम वर्ष व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्ष इत्यादी करिता प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज www//swayam.mahaonline.gov.in या वेबसाईटवर परिपूर्ण भरून त्या अर्जाची प्रत व सोबत लागणारे कागदपत्रे वसतीगृह कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. नमुद कागदपत्रे सोबत जोडण्यात यावे. १) महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईट २) शाळा सोडल्याचा दाखला ३) इयत्ता १० वी ची गुणपत्रिका ४) सन २०२६-२७ चा उत्पनाचा दाखला तहसिलदार यांचा ५५ स्वतःया जातीचा दाखला ६) मागील वर्षाची गुणपत्रिका ७) शासकीय रुग्नालयाचे वैद्यकिय प्रमाणपत्र ८) आधार कार्ड १) बैंक पासबुक स्वत. चे १०) स्वत:चे ३ पासपोर्ट साईज फोटो नमुद सर्व कागदपत्रे अनिवार्य आहेत.
सदर अर्ज कार्यालयीन वेळेत आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र.१ (जुने) अकोला, झाबाजी महाराज रोड, एम.एस.ई.डी पॉवर स्टेशन च्या मागे कौलखेड अकोला २) आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र.२ (नविन) अकोला, झाबाजी महाराज रोड, एम.एस.ई.डी मॉवर स्टेशनच्या मागे कौलखेड, अकोला ३) आदिवासी मुलौंचे शासकीय वसतीगृह क्र.१ (जुने) तोष्णेवाल लेआउट, अकोला ४) आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र.२ (नविन) दामले मार्केट, अकोला
00000

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा