दोघांचा नदीत बुडून मृत्यू

  आज सकाळी 6.00 वा दरम्यान अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपुर या गावातिल 3 महिला व एक मुलगा गावाजवळ  असलेल्या काटेपूर्णा नदिवर आंघोळ करिता गेल्या असता त्यापैकी वृषाली हरिदास खोत व त्यांचा मुलगा स्वराज हरिदास खोत यांचा  नदित  बुड़ुन मृत्यु झाला आहे, तसेच माधुरी उमेश खोत व मीरा श्यासुंदर  चौधरी  या दोन महिलांना पाण्यात बुडतांना वाचल्या असून त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे,

  बुडालेल्या दोन्ही मृतदेहाचा शोध लागला असून pm करिता मूर्तिजापूर येथे नेण्यात आले आहे,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन