नीट परीक्षा १७ केंद्रांवर

 

नीट परीक्षा १७ केंद्रांवर

 

अकोला, दि. १८ : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट परीक्षा रविवारी दि. २१ जून रोजी दु. २ ते सायं. ६.१५ या वेळेत दु. २ ते सायं. ६.१५ या वेळेत अकोला शहर, मूर्तिजापूर शहर  आदी ठिकाणी एकूण १७ केंद्रांवर होणार आहे.

परीक्षा केंद्रात इतर व्यक्ती, प्रसारमाध्यमे, तसेच परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंधित नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन