कृषीदिनानिमित्त प्रगतीशील शेतक-यांना गौरविणार
कृषीदिनानिमित्त प्रगतीशील शेतक-यांना गौरविणार
अकोला, दि. २४ : माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिनानिमित्त
दि. १ जुलै रोजी संविधानभवनात स. ११ वा. कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
प्रत्येक तालुक्यातून दोन प्रगतीशील शेतकरी व जिल्हास्तरीय पीक स्पर्धेतील
गुणवंतांचा सत्कार यावेळी होणार आहे. यावेळी अनेक मान्यवर, कृषीतज्ज्ञांचे मार्गदर्शन
होणार आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा