जिल्हा नियोजन समितीची ५ जूनला सभा

 

जिल्हा नियोजन समितीची ५ जूनला सभा

अकोला, दि. १ : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची सभा दि. ५ जून रोजी दु. १ वा. नियोजनभवन येथे आयोजिण्यात आली आहे.

सभेच्या विषयसूचीनुसार गत सभेचे इतिवृत्तवाचन व अनुपालन, जिल्हा वार्षिक योजनेत- सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना यांच्या २०२५-२६ च्या खर्चास मान्यता देणे, सन २०२६-२७ या वर्षाचा नियोजन आढावा आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन