अकोला तालुक्यातील सरपंच आरक्षणाची बुधवारी सोडत

 

अकोला तालुक्यातील सरपंच आरक्षणाची बुधवारी सोडत

अकोला दि. 3 : सन 2025 ते सन 2030 या पाच वर्षाच्या कालावधीत अकोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक  निवडणूकांसाठी सरपंच पदाचे जातीनिहाय आरक्षण नव्याने निश्चित करावयाचे आहे. याकरिता जाहीर सोडत बुधवार दि. 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता डी.बी.ए. हॉल, तहसील कार्यालय येथे आयोजित केली आहे.

अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिेकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत महिलाकरिता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत महिलाकरिता आरक्षणाची सोडतही आयोजित केली आहे.तरी सरपंच, तसेच महिला सरपंच पदाच्या सोडतीसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आहे.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा