जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मंगळवारी बैठक

 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मंगळवारी बैठक

 

अकोला, दि. २३: जिल्हा पुरवठा विभागांतर्गत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक मंगळवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत तिस-या मजल्यावरील सभागृहात होईल.

ग्राहक संरक्षण परिषदेकडे दाद मागण्याच्या अनुषंगाने तक्रारी पुराव्यासह दोन प्रतीत लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा